Set Bhet | 'ललित २०५ च्या सेटची सफर!' | Sangram Samel, Suhas Joshi

2019-02-06 18

तुमच्या आवडत्या मालिकांच्या सेटची सफर आम्ही तुम्हाला Set Bhet या आमच्या नव्या Segmentच्या माध्यमातून घडवणार आहोत. आजच्या दुसऱ्या भागात पाहूया स्टार प्रवाहावरील 'ललित २०५' मालिकेचा सेट!